बॉलीवूडमध्ये काही चित्रपट पहिल्याच दिवशी कोट्यवधींचा व्यवसाय करतात.

06 November 2023

परंतु आता एका चित्रपटाने वेगळाच विक्रम केला आहे. 

या चित्रपटाची 293 तिकिटे विकली गेली. 

पहिल्या दिवशी केवळ 38 हजार रुपये जमा झाले आहेत.

अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांचा 'द लेडी किलर' हा चित्रपट आहे. 

बॉलीवूडमधील सर्वात कमी ओपनिंग असलेला हा चित्रपट आहे. 

चित्रपटात अर्जुन आणि भूमी या दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले आहे.