सलमान खानच्या घराबाहेर मोठी सुरक्षा, शूटिंग करण्यापासून ते...
15 oct 2024
Created By: Shital Munde
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली
त्यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये
सलमान खानची Y+ सुरक्षा कडक करण्यात आलीये
मोठा पोलिस बंदोबस्त सलमान खानसाठी ठेवण्यात आलाय
सलमान खानच्या घराच्या परिसरात शूटिंग करण्यासही मनाई आहे
सलमान खानच्या घराच्या परिसरात शूटिंग करण्यासही मनाई आहे