मुलाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी बड्या गीतकाराला लाच द्यावी लागली; कुणाचा गौप्यस्फोट
7 February 2024
नुकताच एक हैराण करणारा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आलाय
थेट महेश भट्ट यांनी हा हैराण करणारा खुलासा नुकताच केलाय
महेश भट्ट म्हणाले की, जगजीत सिंह यांच्या मुलाचे निधन मोठ्या अपघातात झाले
जगजीत सिंह यांनी सांगितले होते की, त्यांच्या मुलाचा मृतदेह घेण्यासाठी त्यांना लाच द्यावी लागतील होती
ज्युनिअर अधिकाऱ्यांनी त्यांना थेट लाच मागितली होती
आता महेश भट्ट यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे
महेश भट्ट यांनी बाॅलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत