'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाचा तिसऱ्या दिवशी धमाका

विवेक अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सिन वॉर चित्रपट रिलीज झालाय

द व्हॅक्सिन वॉर चित्रपटाने पहिल्या दिवशी तगडी कमाई केली

दुसऱ्या दिवशी चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली

तिसऱ्या दिवशी आता चित्रपट धमाका करताना दिसतोय

द व्हॅक्सिन वॉर चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 1.05 कोटींची कमाई केली

1.05 कोटींचा आकडा सुरूवातीचा आहे 

द व्हॅक्सिन वॉर चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसतंय