'ही' अभिनेत्री अचानक गायब, अंडरवर्ल्ड कनेक्शन, स्वतःच संपवले करिअर आणि...

19 April 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री ममता कुलकर्णीने मोठा काळ गाजवला

ममता कुलकर्णीने हिट चित्रपट दिले, मात्र, त्यानंतर ती वादात सापडली

ममता कुलकर्णी अचानक पडद्यापासून दूर गेली आणि दुबई शिफ्ट झाली

यानंतर काही गंभीर प्रकरणात ममता कुलकर्णीचे नाव आले

ममता कुलकर्णीचे टाॅपलेस फोटोही व्हायरल झाले

ममता कुलकर्णीचे अंडरवर्ल्ड कनेक्शनही मध्यंतरी चर्चेत होते

ममता कुलकर्णी नेमकी कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही, बरेच लोक म्हणतात की, ममता कुलकर्णीने संन्यास घेतला