अभिनेत्री रेखा यांचे नेमके किती लग्न, अमिताभ बच्चन... .

Created By: Shital Munde

23  August 2024

रेखा यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे .

रेखा यांचे खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे  .

अमिताभ बच्चन आणि रेखा यांची पहिली भेट ही चित्रपटाच्या सेटवर झाली .

अमिताभ बच्चन आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात होते पण जया यांच्यासोबत अगोदरच अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले होते .

रेखा यांनी मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले, परंतू त्यांच्या पतीने आत्महत्या केली .

असे सांगितले जाते की, रेखा यांनी अभिनेता विनोद मेहरा याच्यासोबत गुपचूप लग्न केले .

या लग्नाबद्दल कधीच रेखा यांनी खुलासा केला नाही  .