'त्या' व्यक्तीचे थेट ऐश्वर्या राय हिच्यासोबत कनेक्शन, अभिषेक बच्चनने याच व्यक्तीची घटस्फोटाची... .

Created By: Shital Munde

15  August 2024

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे .

काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याने ग्रे घटस्फोटाची एक पोस्ट लाईक केली .

ज्यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन देखील ग्रे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जात होते .

लेखिका हीना खंडेलवाल यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये डॉ. जिरक मार्कर यांचेही योगदान होते .

विशेष म्हणजे डॉ. जिरक मार्कर यांचे थेट ऐश्वर्या राय हिच्यासोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत  .

एका पार्टीमध्येही ऐश्वर्या राय आणि जिरक मार्कर एकत्र सहभागी झाले होते .

हेच नाही तर जिरक मार्कर हेच अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचेही सांगितले जातंय .