कुशी चित्रपटात सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांचा रोमान्स
सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा हे महानतीनंतर एकत्र झाले आहेत
2018 मध्ये सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांचा चित्रपट धमाका करताना दिसला
महानती चित्रपटानंतर आता सामंथा आणि विजय कुशीमध्ये धमाल करत आहेत
सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते
विशेष म्हणजे कुशीमध्ये आता सामंथा आणि विजय यांचा रोमान्स बघायला मिळतोय
चाहते सामंथा आणि विजय यांना एकसोबत पाहून खुश आहेत
कुशी हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी रिलीज झालाय.