Japan

dry fruits

'बिग बॉस 18'बद्दल अत्यंत मोठे अपडेट, अखेर...

06 September 2024

Created By : Shital Munde

Japan

dry fruits

बिग बॉस 18 बद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ बघायला मिळतंय

Japan

dry fruits

सलमान खान हा बिग बॉस 18 ला होस्ट करणार नसल्याचे सांगितले जात होते

Japan

dry fruits

आता हे स्पष्ट झाले की, सलमान खानच शोला होस्ट करताना दिसणार आहे

Japan

dry fruits

आता बिग बॉस 18 बद्दल अत्यंत मोठे अपडेट येताना दिसत आहे

Japan

dry fruits

सलमान खानने बिग बॉस 18 चा प्रोमो शूट केल्याचे सांगितले जातंय 

Japan

dry fruits

या महिन्याच्या शेवटी प्रोमो रिलीज केला जाणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय 

Japan

dry fruits

प्रोमोच नाही तर बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादीही व्हायरल होताना दिसली