गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणार नाही सलमान खान? गोळीबारानंतर..
14 April 2024
Created By: Shital Munde
सलमान खान मुंबईतील वांद्रे परिसरात गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो
पहाटे सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आलाय
सलमान खानच्या घराच्या गॅलरीच्या आसपास हा गोळीबार करण्यात आलाय
या घटनेनंतर सलमान खानचे कुटुंब तणावात असल्याचे देखील सांगितले जातंय
अशी चर्चा आहे की, या घटनेनंतर सलमान खान दुसरीकडे शिफ्ट होऊ शकतो
यावर मात्र, अजून सलमान खान किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी भाष्य केले नाहीये
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय