धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने केला होता 'तो' साैदा?, हेमा मालिनीसोबतच्या लग्नासाठी अभिनेत्याने...
.
1 September 2024
अभिनेते धर्मेंद्र यांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिलेले आहे
.
पहिली पत्नी प्रकाश काैर हिच्यासोबतच्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाल्यावर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले
.
प्रकाश काैरसोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले
.
यानंतर एक चर्चा रंगताना दिसली की, एक साैदा केल्यानंतर प्रकाश काैर यांनी हेमासोबत धर्मेंद्र यांना लग्न करू दिले
.
सनी याला बॉलिवूडमध्ये लॉन्च धर्मेंद्र यांनी केले तरच ते हेमा मालिनीसोबत लग्न करू शकतात, अशी अट प्रकाश काैर यांनी ठेवली
.
काही दिवसांपूर्वी यावर बोलताना प्रकाश काैर म्हणाल्या की, हे खरे नाहीये, हे असे कसे शक्य आहे?
.
सनी माझा जितका मुलगा आहे तितकाच त्यांचाही आहे आणि धर्मेंद्र सनीवर प्रेमही करतात
.