बॉलीवूडच्या या ललनांनी चाळीशीत दिला मुलांना जन्म, आज आहेत हॅप्पी मदर्स

26 september 2025

Created By: Atul Kamble

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हीच्या प्रेग्नसीच्या बातम्यांची चर्चा आहे. कतरीना ४२ व्या वयात आई बनत आहे.

 कतरिनाच नाही तर अनेक बॉलीवूड ललनांनी चाळीशीत आई होण्याचा निर्णय घेतला

बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर खान हिने तिचा दुसरा मुलगा जेह याला चाळीशीनंतर जन्म दिला आहे

नेहा धूपिया हीने तिची मुलगी गुरिक हिला ४० व्या वर्षी जन्म दिला आहे

 अभिनेत्री बिपाशा बासूने ४३ व्या वर्षी तिची मुलगी देवी हिला जन्म दिला आहे

 निर्माती फराह खान हिने ४३ व्या वर्षी IVF तंत्राने तिळ्यांना जन्म दिला आहे