बॉडी शेमिंग होऊनही या सेलिब्रिटी सुपरस्टार झाल्या
1 september 20
24
Created By: Atul Kamble
लिन लॅशराम तिच्या वजनावरुन ट्रोल झाली तरी ती रॅम्पवर थिरकते
विद्या बालनला शरीराच्या आकारावरुन चेष्टा आणि मस्करीला सामोरे जावे लागले
राधिका आपटे हीला सोशल मीडियावर तिच्या शरीर आणि रंगावरुन ट्रोल केले होते
भारती सिंह हीला 'मोटी' म्हणून चिडवायचे आता तिला छब्बी आणि बब्बली म्हणतात
बिग बॉस-14 फेम रुबिना दिलॅक हीचे कोविडमध्ये वजन वाढल्याने ट्रोल झाली होती
जर्सी अभिनेत्री मृणाल ठाकूरला बॉ़डी शेमिंगचा सामना करावा लागला होता
नेहा धुपियाला त्वचा आणि शरीरावरुन टिंगल आणि टिका सहन करावी लागली
झरीना खान शाळेत 100 kg वजनाची होती,'वीर' चित्रपटात ती सलमानबरोबर झळकली
50 पैशांचं नाणं चलनातून बाद ?,RBI काय म्हणतेयं....