अंबानींच्या पार्टीत 'हा' व्यक्ती पोहचला शर्ट न घालताच, ते फोटो पाहून...

03 March 2024

Created By: shital munde

अंबानींच्या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत

अनंत अंबानी आणि राधिका यांचे प्री वेडिंग जामनगरमध्ये सुरू आहे

अंबानींच्या पार्टीमध्ये ओरी हा चक्क शर्ट न घालताचा पोहचला

पार्टीत थीम ठेवली गेल्याचे देखील सांगितले जाते

थीमनुसार ओरीने तो लूक केल्याचे सांगितले जातंय

आता ओरी याचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत

ओरी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे