ऐश्वर्या-सलमानचे हे फोटो म्हणजे कधीच न विसरता येणारे

17 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी सर्वांनाच माहित आहे

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा 'हम दिल दे चुके सनम' आजही तेवढाच लोकप्रिय

या चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांची रोमँटिक केमिस्ट्री देखील खूप आवडली होती.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

सलमान खानने स्वतः सांगितले की त्याला या चित्रपटाचा शेवट त्याला आवडला नव्हता

या चित्रपटातील त्यांचे फोटो आजही तेवढेच पसंत केले जातात