काम मागत होता 'हा' अभिनेता, कास्टिंग डायरेक्टर्सने थेट केले बाॅडीशेम, म्हणाला, कोणीही..

25 February 2024

अभिनेता चिंतन रच्छ हा चांगलाच चर्चेत आहे

चिंतन रच्छ याने अत्यंत हैराण करणारे खुलासे केले आहेत

चिंतनने म्हटले की, ज्यावेळी तो काम मागण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याला खडेबोल सुनावण्यात आले

हेच नाही तर अनेकांनी त्याच्या बाॅडीचा मजाक उडवला

काही लोकांनी त्याला वजन वाढवण्याचा सल्ला दिला

फक्त हेच नाही तर लोक सतत त्याची खिल्ली उडवत होते

तरीही चिंतन रच्छ याने हार मानली नाही