फक्त बॉलिवूड नाही, शिक्षणातही 'या' अभिनेत्रींनी बाजी मारलीय

2 December 2023

Created By: Chetan Patil

अभिनेत्री अमीषा पटेल हिने टफ्ट्स विद्यापीठातून इकोनॉमिक्सची डिग्री घेतली आहे.

अमीषा पटेल विद्यापीठात गोल्ड मेडलिस्ट होती

अभिनेत्री प्रणिती चोप्रा हिने लंडनमधून शिक्षण घेतलंय. प्रणितीकडे बी.ए म्युजिक ओनर्सची देखील डिग्री आहे

विद्या बालन हिने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून सोशियोलॉजीची डिग्री घेतली आहे

त्यानंतर विद्याने मुंबई विद्यापीठातून मास्टर्स डिग्रीचंही शिक्षण घेतलंय

अभिनेत्री नीना गुप्ता या देखील उच्चशिक्षित आहेत. त्यांनी संस्कृत भाषेत मास्टर्सचं शिक्षण घेतलंय

सारा अली खान हिने कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलंय

तापसू पन्नू हिने दिल्लीतून इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलंय