परिणीती आणि राघव यांच्या लग्नात फाॅलो करण्यात आली ही पाॅलिशी

परिणीती आणि राघव यांचे लग्न उदयपूरमध्ये पार पडले

परिणीती आणि राघव यांनी लग्नामध्ये अत्यंत मोठा निर्णय घेतला

परिणीती आणि राघव यांनी कोणत्याही पाहुण्याकडून लग्नात गिफ्ट घेतले नाही

परिणीती आणि राघव यांच्या लग्नात नो गिफ्ट पाॅलिशी फाॅलो करण्यात आली

रिपोर्टनुसार लग्नात 11 रूपये शगुण मागण्यात आला

परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल झाले

परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा मोजक्या लोकांमध्ये पार पडला