टायगर श्राॅफचा खुलासा, 25 व्या वर्षी पहिली गर्लफ्रेंड आणि पुढे...

21 March 2024

Created By: Shital Munde 

नुकताच टायगर श्राॅफ त्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसला

टायगर श्राॅफने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल हा खुलासा केलाय

टायगरने सांगितले की, वयाच्या 25 व्या वर्षी त्याची पहिली गर्लफ्रेंड झाली

यावेळी टायगर श्राॅफचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले

टायगर श्राॅफ याने म्हटले की, होय मी खरंच सांगतोय

टायगर श्राॅफ हा काही दिवसांपूर्वी दिशा पटानीला डेट करताना दिसला 

टायगर आणि दिशाचे ब्रेकअप झाल्याचे देखील सांगितले जाते