श्वेता तिवारीच्या नव्या लूकवर खिळाल्या चाहत्यांच्या नजरा

05  October 2025

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.

अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलं.

 अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

 आता देखली अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

दिवसागणिक श्वेताता बोल्डनेस वाढतच आहे.