पायल रोहतगीचा जन्म 9 नोव्हेंबर 1984 रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे झाला.

पायल रोहतगीला मिस इंडिया टुरिझम आणि सुपर मॉडेल मिस टुरिझम वर्ल्डचा किताब मिळाला आहे.

पायल रोहतगी अनेक म्युझिक अल्बममध्येही दिसली आहे.

पायल रोहतगीही बी टाऊनमधील MeToo चळवळीदरम्यान उघडपणे समोर आली होती.

पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर टिपण्णी केल्यामुळे पायलला अटक करण्यात आली होती

पायल तिच्या विवादीत प्रतिक्रीयेमुळे कायम चर्चेत असते

पायल मिस इंडीया स्पर्धेत प्रियंका चोप्राची प्रतिस्पर्धी होती

नेहा कक्कड़चा मालदिवमध्ये जलवा, शावर घेतानाचा फोटो तुफान व्हायरल