ऊर्फी जावेदपेक्षाही तिची लहान बहीण अधिक बोल्ड आहे

डॉली जावेद असं तिचं नाव असून डॉलीही फॅशनेबल आहे

डॉलीही बोल्ड आऊटफिट्समधील फोटो शेअर करते

ऊर्फीपेक्षाही ती अधिक सुंदर असल्याचं फॅन्स सांगतात

डॉलीलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं

ऊर्फीसारखं बनण्याच्या प्रयत्नामुळे ती ट्रोल होते

सोशल मीडियावरून तिला नावेही ठेवली जातात

डॉलीला 'उर्फी 2.0' या नावानेही संबोधलं जातं