नयनताराच्या खासगी आयुष्यात वादळ?, पतीसोबत वाद आणि घटस्फोट..

06 March 2024

Created By: Shital munde 

अभिनेत्री नयनतारा खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे

नयनतारा आणि तिच्या पतीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे सांगितले जातंय

नयनतारा आणि विग्नेश शिवन यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जाते

यावर नयनतारा आणि विग्नेश यांनी काहीच भाष्य केले नाही

नयनतारा आणि विग्नेशच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, दोघांमध्ये सर्वकारी सुरळीत सुरू आहे

नयनतारा आणि विग्नेशमध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय

नयनतारा ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे