शर्वरी वाघच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यां नजरा
Created By: Shweta Walanj
शर्वरी वाघ सध्या 'वेदा' सिनेमामुळे चर्चेत आहे.
शर्वरी सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
दरम्यान, शर्वरीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.
काळ्या सूटमध्ये शर्वरी हिने फोटो पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर शर्वरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
हे सुद्धा वाचा | अभिनेत्री शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत...