बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या नवनव्या स्टंट्समुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो

टायगर हा त्याच्या फिटनेसबद्दल खूपच कॉन्शिअस आहे. जीमवर तो विशेष लक्ष देतो

त्याच्या याच सवयीमुळे तो सध्या बॉलीवूडमध्ये सर्वात फीट आणि सर्वात चांगली बॉडी असणारा अभिनेता आहे

हृतिक रोशननंतर तो सर्वाधिक चार्मिग  अभिनेता गणला जातो, स्टंट, डान्स आणि फीटनेसमध्ये त्याला तोड नाही

सध्या टायगरचा जीम करतानाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तो जीम करताना दिसत आहे.

या व्हिडीओत तो डंबेल मारताना दिसत आहे, या व्हिडीओला खूप पसंती मिळतेय

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी