विराट कोहलीने भर स्टेडियममध्ये केली अनुष्काची आरती, भडकले लोक, अरे हे कुठेतरी..

 05 May 2024

Created By: Shital Munde

नुकताच विराट कोहलीचा सपोर्ट करण्यासाठी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये पोहचली 

यावेळी अनुष्का शर्माला पाहून विराटने असे काही केले की, आता यांना खडेबोल सुनावले जात आहे

अनुष्का शर्माकडे पाहून विराट तिची आरती करताना दिसतोय

ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत

एकाने यावर कमेंट करत म्हटले की, आता हे नाटक करत आहेत

एखाद्या वेळी ठिक वाटते नेहमीच काय आहे यांचे नाटक 

अजून एकाने लिहिले की, अरे हे कुठेतरी थांबवा यार

तिसऱ्याने लिहिले की, आता हे फक्त शो आॅफ करत आहेत