अनुष्का शर्माला भेटण्यासाठी विराट कोहली निघाला लंडनला, सोबत तब्बल इतक्या लाखांची...
05 July 2024
Created By: Shital Munde
T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम भारतामध्ये दाखल झालीये
विशेष म्हणजे अत्यंत खास पद्धतीने टीमचे स्वागत करण्यात आले
आता भारतामध्ये दाखल झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी विराट कोहली हा लंडनला रवाना झालाय
गुरूवारी रात्री उशीरा विराट कोहली मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाला
यावेळी विराट कोहलीच्या हातामध्ये अत्यंत महागडी बॅंग दिसली
विराट कोहलीच्या हातातील बॅंगची किंमत तब्बल 1.2 लाख आहे
आता विराटच्या या बॅंगची जोरदार चर्चा होताना दिसत आहे