विराट आणि अनुष्काचे काही फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहे.
Credit: virat Kohli
फोटोत विराटचा पंजाबी लूक पाहायला मिळतो.
Credit: virat Kohli
हा व्हिडिओ पाहा.
Credit: virat Kohli
शुटिंगच्या दरम्यान काही खास फोटो विराटने शेअर केले आहेत.
Credit: virat Kohli
अनुष्का आणि विराटचा क्यूट अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे.
Credit: virat Kohli
विराटच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसली अनुष्का.
Credit: virat Kohli
सोशल मीडियावर विराट आणि अनुष्का या जोडीचे फारच चाहते आहेत
Credit: virat Kohli