शाहरुख खान याच्या 7 सर्वात महागड्या वस्तू कोणत्या ?

3 september 2024

Created By: Atul Kamble

सेंट्रल लंडन पार्क लेनमध्ये SRK चा व्हीला आहे.त्याची किंमत 183 कोटी आहे

शाहरुखकडे अनेक लक्झरी कार आहेत,7 कोटीची रोल्स-रॉयल्स फॅंटम ड्रॉपहेड कूप कार आहे

SRK कडे 10 कोटीची रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक आहे. बुगाती वेरॉन पण आहे

किंग खानचा वांद्रे बॅण्ड सॅंड येथील मन्नत बंगला 200 कोटींचा आहे

रेड चिलीज एंटरटेन्टेमेंट  सर्वात मोठे प्रोडक्शन हाऊस शाहरुखच्या मालकीचे आहे

रेड चिलीज एंटरटेन्टेमेंट वार्षिक टर्नओव्हर 500 कोटी रु. आहे

दुबई पाम जुमेराहमध्ये शाहरुखचा व्हीला असून त्याची किंमत 100 कोटी आहे

IPL कोलकाता नाईड रायडर्सचा SRK सह मालक असून त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 718 कोटी आहे