साल २०१६ मध्ये अभिनेत्री Tripti Dimri अशी दिसायची ?

Created By: Atul Kamble

20 FEB 2026

 तृप्ती हिने अलिकडेच इंस्टाग्रामचा व्हायरल २०१६ ईयर ट्रेंड फोलो केला आणि साल २०१६चे  आपले काही फोटे शेअर केला.

तृप्ती आज प्रसिद्धीच्या झोतात असल तरी साल २०१६ मध्ये तिचा लूक आणि स्टाईल वेगळी होती.

आज तृप्ती मॉडेलिंग आणि अभिनय करत असली तरी त्या काळी ती एकदम वेगळी दिसत होती.

तृत्पीचे फोटो तिच्या चाहत्यांना ओळखता येत नाहीएत. ती एक सेल्फ मेड स्टार असून तिने बरीच मेहनत केली आहे.

तृप्ती डिमरी एनिमल चित्रपटातून रणबीर कपूर सोबतच्या सीनमुळे प्रचंड प्रसिद्ध झाली.

 तृप्तीचा ओ रोमिओ चित्रपट रिलीज झाला असून त्यातील तिचा आणि शाहीद कपूर यांचा अभिनय वाखाणला जात आहे.