पन्नाशीच्या उंबरट्यावरील काजोल फिट रहाण्यासाठी काय खाते ?

29 February 2024

Created By : Atul Kamble 

काजोल अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेस देखील चर्चा आहे

49 व्या वयातही काजोल एकदम फिट असून ती त्वचेची खास काळजी घेते

काजोल हेल्दी डाएट घेते आणि व्यायामही करते 

त्वचा चांगली ठेवण्यासाठी ती पाणी जास्त पिते 

बॅलन्स डाएट म्हणून तिला स्मुदी प्यायला आवडते

अनहेल्दी स्नॅक्स आणि जंक फूड्सला ती टाळते

काजोल सकस आहार घेते तिच्या आहारात भरपूर ताजी फळे आणि हिरव्या भाज्या असतात

काजोल डीनर एकदम साधा घेते. लंच आणि डीनरमध्ये भूक लागल्यास ड्रायफ्रुट्स खाते