'सैयारा' चित्रपटातील अभिनेत्री अनित पड्डा कोणत्या धर्माचे पालन करते?

26 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

'सैयारा'मुळे अनित पड्डा प्रचंड चर्चेत आहे. अनित पड्डाची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?

'सैयारा' चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या अनिताचा जन्म एका पंजाबी शीख कुटुंबात झाला.

अनितचा जन्म 14 ऑक्टोबर 2002 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला.

अनितचे कुटुंब शीख परंपरांचे पालन करते. लहानपणापासूनच तिला गुरबाणी, सेवा, संयम यांचे महत्त्व शिकवले गेले

गुरुद्वाराला जाणे, कीर्तन आणि सेवा करणे यासारख्या शीख परंपरेनुसार तिचे संगोपन झाले.

'सैयारा' चित्रपटातील तिच्या बोलण्याची शैली, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वामुळे प्रसिद्ध झाली आहे