अभिनेत्री प्रिया गिलला तुम्ही कदाचित विसरला असाल

'सिर्फ तुम'मधील प्रियाचा अभिनय गाजला होता

'जोश'मध्ये ती शाहरुख खानसोबत रोमान्स करताना दिसली

मात्र, आता ती विदेशात एकाकी आयुष्य जगतेय

ती आर्थिक अडचणीत असल्याचीही अफवा होती

धार्मिक स्थळाबाहेर जेवतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला

या फेक व्हिडीओमुळेच ती बॉलिवूडपासून दूर झाली

या व्हिडीओमुळे तिचं करिअरच बरबाद झालं