सुशांत सिंह याचा आवडता टेलिस्कोप आता कुठे आहे ?
3 March 2024
Created By : Atul Kamble
2020 साली सुशांत सिंह राजपूत जगाचा निरोप घेतला, पण आजही त्याचे फॅन त्याला विसरले नाहीत
अभिनयाशिवाय त्याला अंतराळाचे वेड होते. त्याने आकाश निरीक्षणासाठी त्याने टेलिस्कोप खरेदी केली होती
त्याच्या टेलिस्कोपचे नाव LX-600 आहे. तिची किंमत 55 लाख आहे.
एका मुलाखतीत त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती हीला सुशांतचा हा टेलिस्कोप कुठे आहे हे विचारले
टेलिस्कोप आता राणी दी जवळ असून ती दिल्लीत असल्याचे तिने म्हटले आहे.
तिने सांगितले की एक म्युझियम बनवून तेथे सुशांतच्या सर्व वस्तू ठेवण्यी योजना आहे
आता सुशांतचे जीवन सेलिब्रेट केले पाहीजे, आता ती वेळ आली आहे
सुशांत याला अंतराळवीर बनायचे होते. तो अभिनयात आला नसता तर तेच बनला असता