लिन लैशराम आणि रणदीप हुड्डा संसार थाटणार आहेत

डिसेंबर अखेरीस दोघेही विवाह बंधनात अडकतील

गेल्या अनेक वर्षापासून दोघेही रिलेशनशीपमध्ये

लिन मॉडेल आणि अभिनेत्री आहे

मेरी कौम, रंगून हॅट्रीक आदी सिनेमात ती दिसली

मेरी कौम, रंगून हॅट्रीक आदी सिनेमात ती दिसली

लिन मणिपूरची. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय

सोशल मीडियावर तिचा फॅन फॉलोइंग जबरदस्त