2 october 2025
Created By: Atul Kamble
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिची बहिण पूजा भट्ट दोघीही चांगल्या अभिनेत्री आहेत.
पूजाची आलिया ही सावत्र बहिण आहे. दोघींची बॉन्डींग खूप चांगली आहे.दोघींना एकाहून एक सरस चित्रपट केले आहेत
दोघी बहिणींची संपत्ती पाहायची झाली तर दोघीत श्रीमंत कोण आहे हे पाहूयात
आलिया श्रीमंतीत पूजापेक्षा पुढे आहे.सूत्रांनुसार आलियाची एकूण संपत्ती ५५० कोटी आहे
तर अभिनेत्री आणि निर्माती पूजा भट्ट हीची संपत्ती ४७ कोटी इतकी आहे
आलिया आणि पूजा दोघी सोशल मीडियावर सक्रीय असतात.आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असतात