सारा अली खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड कोण?. ज्याच्यासोबत ती केदार बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलेली.

31st oct 2024

Created By: Dinanath Parab

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान पर्सनल आणि प्रोफेशनला लाईफमुळे नेहमी चर्चेत असते. पुन्हा एकदा तिची  लव लाइफ चर्चेत आहे. 

31st oct 2024

Created By: Dinanath Parab

सारा अली खान नुकतीच केदारनाथला गेली होती. ती फोटोंमध्ये एकटी दिसत असली, तरी तिच्यासोबत एक मिस्ट्री मॅन होता.

31st oct 2024

Created By: Dinanath Parab

सारा अली खानचा जो रुमर्ड बॉयफ्रेंड म्हटला जातोय, त्याचं नाव अर्जुन प्रताप बाजवा आहे. दोघे परस्परांना डेट करतायत अशी चर्चा आहे.

31st oct 2024

Created By: Dinanath Parab

दोघे एकत्र केदारनाथच्या मंदिरात देवाच्या भक्तीमध्ये बुडालेले दिसले. दोघांपैकी ऐकानेही नातं कबूल केलेलं नाही.

31st oct 2024

Created By: Dinanath Parab

अर्जुन प्रताप सिंह वरिष्ठ नेते फतेह जंग बाजवा यांचा मुलगा आहे. ते भाजपा उपाध्यक्ष असून त्यांचं संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रीय आहे.

31st oct 2024

Created By: Dinanath Parab

अर्जुन प्रताप सिंह मुंबई आणि चंदीगडमध्ये राहतो. तो सुपरमॉडल आहे. त्याने अनेक मोठ्या डिजायनर्ससोबत रॅम्प वॉक केलय.

31st oct 2024

Created By: Dinanath Parab