१३ वर्षाच्या आराध्या बच्चन हीला कोर्टाची पायरी का चढावी लागली ?
3 february 2025
Created By: atul kambl
e
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या हीची लेक आराध्या बच्चन ही नेहमीच लाईमलाईटमध्ये असते
आराध्या हिचे आई ऐश्वर्या सोबत चांगले जमते,दोघी एकत्र फिरत असतात
परंतू १३ वर्षाच्या आराध्याला हिला अखेर कोर्टाची पायरी चढावी लागली
आराध्या आजारी असल्याची अफवा अनेक बॉलीवूड युट्युब न्यूज पोर्टलनी पसरवलीय
बच्चन परिवाराने साल २०२३ मध्ये हायकोर्टात याचिका दाखल करत हे व्हिडीओ काढून टाकण्याची मागणी केली
दिल्ली हायकोर्टात आराध्याने याचिका दाखल केली आहे. कोर्टाने गुगलसह अनेक साईट्सना नोटीस पाठविली आहे
दिल्ली हायकोर्टात १७ मार्च रोजी पुढील सुनावणी असून आराध्या मुंबईच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकतेय
पनीर की टोफू कशात जास्त प्रोटीन कशात असते?