'नो एंट्री 2' मध्ये सलमान-अनिल आणि फरदीन हे त्रिकूट का नाही?
19 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
2005 मध्ये प्रदर्शित झालेला 'नो एंट्री' हा सर्वाधिक आवडता विनोदी चित्रपटांपैकी एक आहे.
या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान मुख्य भूमिकेत होते.
'नो एंट्री 2' ची घोषणा झाली तेव्हा चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट बदलण्यात आली
बोनी कपूर म्हणाले की, मूळ कलाकारांना 'नो एंट्री 2' ला नकार देण्यामागे स्वतःची कारणे होती.
या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ दिसणार आहेत.
दिग्दर्शक अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा