सासर सोडून माहेरी का राहते अमिताभ बच्चन यांची लेक? 

28 November 2023

Created By: Shweta Walanj

अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. 

अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन नंदा देखील कायम चर्चेत असते.

श्वेता बच्चन हिचं लग्न 1997 मध्ये निखिल नंदा यांच्यासोबत झालं. 

पण श्वेता कायम तिच्या माहेरीच दिसते. ज्यामुळे चर्चा रंगलेल्या असतात. 

सणांच्या दिवशी देखील श्वेता माहेरीच असते.

श्वेता आणि निखिल यांचं प्रोफेशन वेगळं असल्यामुळे दोघे वेगळे राहतात. 

श्वेता आणि निखिल यांचं प्रोफेशन वेगळं असल्यामुळे दोघे वेगळे राहतात. 

हे सुद्धा वाचा : आर्यन आणि अबराम यांच्या वयात अंतर किती?