‘ये है मोहब्बतें’ फेम रुही आता दिसते प्रचंड सुंदर 

21  November 2023

Created By: Shweta Walanj

टीव्ही, बॉलिवूडमध्ये काम करणारे बालकलाकार आता मोठे झाले आहेत.

‘ये है मोहब्बतें’ फेम रुही आता 16 वर्षांची झाली आहे. 

रुहीचं नाव रुहानिका धवन असं आहे. 

रुहानिका प्रचंड सुंदर दिसते. तिचे फोटो कायम चर्चेत असतात. 

रुहानिका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

रुहानिका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.