अभिनेत्री माधुरी दीक्षित बॉलिवूडपासून दूर आहे. 

बॉलिवूडपासून दूर असली तरी, माधुरी सोशल मीडियावर असते सक्रिय

सोशल मीडियावर वेग-वेगळ्या लूकमध्ये अभिनेत्री करते स्वतःचे फोटो पोस्ट

साडीत माधुरी दिसते प्रचंड सुंदर

'धक-धक' गर्लचं साडीत फुललेलं सौंदर्य चर्चेत

तुम्ही देखील करु शकता माधुरीचा लूक फॉलो