नोरा फतेहीच्या घायाळ लूकने चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

Created By: Shweta Walanj

'दिल है तुम्हारा' सिनेमात देखील सलमान खान झळकणार होता. पण सिनेमा प्रदर्शित झाला नाही.

'ऐ मेरे दोस्त' सिनेमा देखील प्रदर्शित झाला नाही. सिनेमात सलमान, अरबाज, करिश्मा आणि दिव्या भारती होते. 

सलमान खान याचे 7 सिनेमे तुम्ही कधीच नाही पाहू शकणार, कारण....

मनिषा कोईरालासोबत सलमान खान स्टारर 'घेराव' सिनेमा देखील प्रदर्शित झाला नाही. 

एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीसोबत 'बुलंद' सिनेमा देखील प्रदर्शित झाला नाही.

सलमान खान याचा रामा सिनेमा देखील प्रदर्शित झाला नाही. सिनेमात अनिल कपूर आणि पूजा भट्ट देखील होते. 

सलमान खान आणि भाग्यश्री यांनी 'रण क्षेत्र' सिनेमात झळकणार होते. पण अभिनेत्रीचं लग्न झालं आणि सिनेमाचं शुटिंग थांबलं.