अभिनेत्री  सान्या मल्होत्रा बॉलिवूडमध्ये दंगल गर्ल या नावाने प्रसिद्ध

सान्याने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली

फिल्मी करिअरची सुरुवात तिने आमिरच्या दंगल या चित्रपटातून केली 

सान्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते

आता तिने आपल्या लेटेस्ट फोटोंद्वारे सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवले

या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये खूप मस्ती करताना दिसत आहे

या फोटोंमध्ये सान्याने काळ्या रंगाचा स्विमसूट घातला आहे

तर दुसऱ्या फोटोत तिची प्रतिमा दिसत आहे, ज्यामध्ये ती हात वर केला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी