आलियाचा हॉट ब्लू आउटफिट अंदाज

आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे

सध्या ती सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत

आता ही तिने तिचे खास फोटो पोस्ट अनेकांना धक्का दिला आहे

या फोटोत ती न्यूड मेकअपसह हॉट ब्लू आउटफिट दिसत आहे

तसेच या फोटोत ती सेक्सी पोज देताना दिसत आहे

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले असून कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट चाहते टाकत आहेत

तर ती सध्या मॅटरनिटी फॅशनने सर्वांना प्रभावित करताना दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी