गणेश चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार आणा गणेश मूर्ती, मिळेल आशीर्वाद

19 सप्टेंबर रोजी होणार लाडक्या बाप्पाचं आज आगमन

या राशीमधील लोकांनी  गुलाबी रंगाची गणेश मूर्ती आणावी

मेष

गणेश चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची गणेश मूर्ती आणावी

वृषभ

हलक्या रंगाची गणेश मूर्ती आणून त्यासोबत मोदकाचा नैवेद्य दाखवावा

मिथुन

या राशीमधील लोकांनी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती आणावी

कर्क

सिंदूरी रंगाचा गणपती बाप्पा आणि पिवळ्या रंगाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा

सिंह 

या राशीमधील लोकांनी हिरव्या रंगाची गणेश मूर्ती स्थापन करावी

कन्या 

गणपती बाप्पाची चमकदार आणि सुंदर मूर्ती या राशीवाल्यांनी स्थापन करावी

तुला 

लाल आणि पांढऱ्या रंगाची धोतर असणारी मूर्ती या राशीवाल्यांनी स्थापन करावी

वृश्चिक

पिवळ्या आणि नारंगी रंगाची गणेश मूर्ती या राशीवाल्यांनी स्थापन करावी

धनु 

श्यामल रंगाची गणेश मूर्ती मकर राशीवाल्यांनी स्थापन करावी

मकर

कुंभ राशीवाल्यांनी उभा गणपती बाप्पा असणारी मूर्ती स्थापन करावी

कुंभ

पांढऱ्या रंगाची मूर्ती आणि पिवळ्या रंगाची मिठाई स्थापन करताना ठेवावा

मीन

Nushrratt Bharuccha चा इंडो-वेस्टर्न लुक तुम्ही करु शकता ट्राय