शेतकऱ्यांना मोदी सरकार पावणार, बजेटमध्ये मोठी तरतूद होणार 

23 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दुप्पट होणार

आगामी अंतरिम अर्थसंकल्पात लागू शकते 11 कोटी शेतकऱ्यांना लॉटरी 

मोदी सरकार वार्षिक 12000 रुपये लाभ देण्याची शक्यता  

महिला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अधिक रक्कम 

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्त्यांच्या माध्यमातून 2.8 लाख कोटी केले जमा 

पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने 60 हजार कोटींचे बजेट राखीव