सॅलरी क्लासचे दुःख दूर होणार; कर सवलतीचा पाऊस पडणार 

2 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

या महिन्याच्या अखेरीस सादर होणार देशाचे पूर्ण बजेट

निर्मला सीतारमण पगारदारांना मोठी भेट देण्याची शक्यता 

सर्वसामान्य करदात्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी कर सवलत

नवीन कर प्रणालीत मोठा बदल दिसण्याचा तज्ज्ञांचा अंदाज 

टॅक्स फ्री उत्पन्न मर्यादा वाढविण्याची शक्यता

जुन्या कर प्रणालीत नाही होणार कोणताच बदल 

कॅपिटल गेन टॅक्समध्ये बदल झाल्यास जुन्या कर प्रणालीत होईल फायदा

हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...