शेतकरी, व्यापारी, महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा

1 February 2024 

Created By: Soneshwar Patil

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु करणार

सी-फूड निर्यातीत दुपटीनं वाढ तसेच नवीन मेडिकल कॉलेज उघणार

सर्वायकल कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण करणार 

ई-वाहन, चार्जिंग स्टेशनसाठी सरकार सहाय्य करणार

राज्यांना पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी सहाय्य करणार