Budget 2024 : करदात्यांना बजेटमध्ये मिळेल मोठे गिफ्ट
23 June 2024
Created By: Kalyan Deshmukh
अनेकदा निवडणुकीपूर्वी मिळते करसवलतीची भेट
मोदी सरकार या बजेटमध्ये करदात्यांना देऊ शकते दिलासा
एनडीए खासदारांना संबोधित करताना दिले होते संकेत
जुलैच्या तिसऱ्या हप्त्यात सादर होईल पूर्ण अर्थसंकल्प
निर्मला सीतारमण या करासंबंधी करु शकतात मोठी घोषणा
नवीन कर प्रणालीत 7.50 लाख उत्पन्नावर नाही कर
आता आयकराची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात येऊ शकते
फुल मार्केटमध्ये अरुंधतीचं फोटोशूट, हातात...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा